टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन होत उत्साहपूर्ण वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं रोटी घाट पार केला.